इचलकरंजी भारतीय जनता पार्टी च्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन




प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  : श्रद्धेय भारतरत्न हा पंतप्रधान अटलजी बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. यानिमित्त भारतीय जनता पार्टी इचलकरंजी महानगर इचलकरंजीच्या वतीने शहर भाजपा कार्यालयात भारतरत्न अटलजी बिहारी वाजपेयी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

   प्रथम.मा आमदार प्रदेशउपाध्यक्ष सुरेश हळवणकर व प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या,व मान्यवरांच्या हस्ते श्रद्धेय अटलजी यांच्या प्रतिमेस पुजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतरत्न वाजपेयी यांच्या जयंतीदिनी सुशासन दिवस साजरा केला जातो यावेळी स्वर्गीय अटलजी च्या कवितांचे वाचन करण्यात आले त्यांच्या इचलकरंजी भेटीची सह त्यांच्या जीवनपटानांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी मा.मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, दलित मित्र अशोकराव माने,जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हापाध्यक्ष मनोज हिंगमिरे, वैशालीताई नायकवडे शहराध्यक्ष पै अमृत भोसले, युवा शहराध्यक्ष जयेश बुगड, मिश्रीलाल जाजू , अरुण इंगवले,सगांयो अध्यक्ष अनिल डाळ्या, विनोद कांकाणी  ,पुनम जाधव,दीपक पाटील,अरुण कुंभार, उमाकांत दाभोळे, भरत जोशी, महेश पाटील, अमित जावळे आण्णा आवळे,सतिश पंडित, जयकुमार कडाप्पाश शिकांत मोहिते, प्रदिप धुत्रे,किसन शिंदे सचिन जाधव विनोद कोराणे,अंतुल पळसुळे,शिवदीप बंडगर, अरविंद चौगुले, मनोज तराळ, प्रवीण पाटील राहुल तेलसिंगे बुथ प्रमुख ,शक्ती केंद्र प्रमुख भाजपा,पदाधिकारी युवा मोर्चा चे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post