प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधि : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज बुधवार दि. ६ डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्टेशन रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल जवळील अर्ध पुतळ्यास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मधील प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.एस. जाधव, सहा लेखापरीक्षक दिलीप हराळे, वाहन अधिक्षक राजेंद्र मिरगे, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, प्रशांत आरगे, संजय सुभेदार,सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे, अतिक्रमण विभागाचे सुभाष आवळे,संभाजी पोवार, प्रतिभा चौगुले, वैशाली पोवार, हरी माळी, महेश बुचडे,रोहण कुरणे, विकास कांबळे आदी उपस्थित होत