प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले .
हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळेमध्ये संविधान दालन तथा अभ्यास केंद्र उभारण्यात आले .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संविधान संवाद सचिव महाराष्ट्र राजवैभव शोभा रामचंद्र होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इचलकरंजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे .नम्रता गुरसाळे शिक्षण विस्तार अधिकारी.होते. भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षा निमित्त हर घर संविधान अभियान अंतर्गत साजणी येथे प्रथमच संविधान दालन उभारण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत किरण यादव यांनी केले प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी
प्रमुख पाहुणे : राजवैभव शोभा रामचंद्र,(संविधान संवादक),
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- प्रा.डॉ.अमर कांबळे,
साजणी गावचे सरपंच श्री.शिवाजी पाटील
उपसरपंच.सौ.मनीषा मोघे,
सदस्य श्री.प्रकाश यादव
अजिंक्य कोळी
सूरज कांबळे
सदस्या कविता कांबळे
रोशन कांबळे,
पोलिस पाटील फारस मॅडम
ग्रामविकास अधिकारी कविता बाबर मॅडम.
साविधन संवादक टीम :- अमोल पाटील,रोहित दळवी,किरण यादव,वैभवी आढाव,स्नेहल माळी,रुचिता पाटील, माजी सरपंच दिनकर कांबळे, शारदा कांबळे,सामाजिक कार्यकर्ते आप्पासो पाटील,सयाजी पाटील दीपक घोडके,कुमार व कन्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकांना साजणी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.