प्रेस मीडिया लाईव्ह :
भोसरी : अमर दांडे :
पुणे : आज भारताच्या इतिहासातील काळा दिवस आजच्या दिवशी ज्ञानाचा अथांग महासागर परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार यांचा महापरिनिर्वाण दिन दिनानीमित्त पिंपरी चिंचवड येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता त्यानिमित्त वंचित बहुजन आघाडी चया वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
तरी लोकांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद देऊन रक्तदान करुन बाबासाहेबांना अभिवादन केले व प्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्य्षश्य चंद्रकांत दादा लोंढे मनोज दादा गरबडे तसेच प्रेस मीडिया न्यूज चे पत्रकार अमर धांडे सर्व लोकांनी भरपूर प्रतिसाद शिबिराला मिळाला आणि हेच महामानवाला आदरांजली वाहिली.