शंभराच्यावर विविध रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आले व तसेच मोफत औषधे देण्यात आले आहेत-डॉ.हिना खान
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद (प्रतिनिधी):-
एक वर्ष पूर्ण झालेल्या कोहिनुर कायरोप्रैक्टर अॅण्ड आयुर्वेदिक सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच रुग्णांना मोफत औषधे देण्यात आलेले आहेत.असे डॉक्टर हिना खान यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी खासी,सर्दी जुकाम, मधुमेह रुग्ण, थायरॉईड, मणक्याचे गॅप आधी रुग्णांची यावेळी तपासणी करण्यात आलेली आहे. यावेळी शंभर लोकांना तपासणी करून मोफत औषधी देण्यात आलेली आहे. असे डॉक्टर हिना खान यांनी सांगितले आहे. यावेळी शहरातील मान्यवरांनी हिना खान यांचे कार्य पाहून अभिनंदन केले तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आलेला आहेत.
यावेळी बॅरिस्टर उमर कमाल फारुकी औरंगाबाद टाइम्सचे मुख्य संपादक शोहेब खुसरो एशिया एक्सप्रेसचे संपादक नक्शबंदी, औरंगाबाद युवा चे संपादक अब्दुल कय्युम,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तांगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष खाजा सरफोदिन, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसुफ, तांगडे पाटील,मीर हिदायत अली, शेख जफर,मोईन इनामदार,सय्यद अर्शाद डॉक्टर शकील शेख,अखिल पटेल,अश्फाक खान डीलक्स, एडवोकेट खान सलीम खान डॉक्टर अजय जयस्वाल,विशाल पुंड,अनिस पटेल,आयुब पटेल,अजर पटेल मौलाना, डॉक्टर मझर खान,जमदाडे,उबेद इनामदार,सय्यद मतीन,डॉक्टर असलम शाह,उबेद खान मोहसीन भाई इरफान खान, यासेर सय्यद,शेख मुजफ्फर खैरू भाई,योगेश वाणी,कुणाल ठगे,अल्ताफ भाई,डॉक्टर कोमल,डॉक्टर मोहम्मद रफीक पठाण, अर्शद सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कोहिनुर कायरोप्रैक्टर चालविणाऱ्या डॉ. हिना खान ह्या कायरोप्रैक्टर म्हणून शहरातील पहिल्या महिला आहेत. सर्व उपचार करून थकलेल्या रुग्णांनी ऑपरेशन करण्यापूर्वी एक वेळेस अवश्य भेट द्या.
दहा वर्षाखालील मुला मुलींसाठी जी मुले मानसिकदृष्ट्याअपंग आहेत. किंवा ज्यांना चालता येत नाही, बसता येत नाही ऐकता येत नाही, ज्यांचे हात पाय काम करत नाहीत अशा मुलांवर थेरपीच्या माध्यमातून मोफत उपचार करताहेत. त्यांचे रुग्णालय शंभुनगर रोड, हनुमान मंदिराजवळ, शहानुरवाडी औरंगाबाद येथे आहे. परालयसीस, माहवरी, डिपरेशन, रक्तदाब बी.पी., मायग्रेन, एलर्जी, मधुमेह, संदेवात, मुतखडा, अपचन,मणक्याचे गॅप, सोरायसीस दाबली गेलेली नस, एसिडीटी, खासी, सी, ताप, हाडांचे दुखने, थायरॉड, महिलांचे गुप्त रोग, कावीळ, यादश शक्ती, गर्भाशयाचा आजार, दमा, रसोली, वजन कमी करणे आदी उपचार केले जातात. तसेच दारु सोडण्याचेही औषध दिले जाते.
डॉ. हिना खान यांना सहा वर्षांचा कार्याचा अनुभव आहे. गोरगरीबांसाठी मोफत उपचार करून डॉ. हिना खान समाजसेवेचे कार्य करत आहेत. त्यांच्या हातून अनेक रोगी बरे झालेले आहेत. रुग्णांनी उपचारासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा.9565859009 असे कळविण्यात आलेले आहेत.