माजी खासदार मा.राजू शेट्टी यांचा सत्कार


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी प्रतिनिधी : 

इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शेतकऱ्यांचे दैवत मा.राजू शेट्टी साहेब याची आक्रोश पदयाञा काल  इचलकरंजी शहरात दाखल झाली होती त्या आक्रोश पद यात्रेचे स्वागत करून माजी खासदार मा.राजू शेट्टी साहेब याचा सत्कार जनता नागरी पत संस्थेचे संस्थापक चेअरमन व बिल्डींग मटेरियल असोसिएशन चे माजी चेअरमन व संचालक श्री मुसाभाई जी खलिफा,श्री समीर जमादार सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय काँग्रेस,श्री ताजुद्दीन खतीब चाचा ज्येष्ठ नेते राष्ट्रीय काँग्रेस ,श्री  नुरमहंमद जी मुजावर, श्री अझहर जी दफेदार,श्री रियाज जी खलिफा, श्री अस्लम जी खलिफा, श्री गौस जी फकीर, व इचलकरंजी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष श्री विकास जी चौगुले व सर्व पदाधिकारी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post