प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : विमाननगर परिसरातील यमुनानगर मध्ये आम आदमी पक्षाच्यावतीने 14 नोव्हेंबर या जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीचे औचित्य साधून लहान बाळ गोपाळांसोबत बालदिन मोठ्या उत्सव मध्ये साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आम आदमी पार्टी चे प्रभाग क्रमांक 03 लोहगाव विमान नगर परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार मा. श्री फुलचंद म्हस्के आणि शीतल ताई यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. लहान बाळ गोपाळांना यावेळी गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन बालदिन साजरा केला गेल
Tags
पुणे