प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
भारतीय स्टेट बँक रसायनी शाखा स्टेट बँकेसमोर पार्किंग लावण्याची सुविधा असून गाड्या व्यवस्थित पार करत नाही बँक व्यवस्थापक याच्या का लक्ष देत नाही आणि आलेले कस्टमर बँकेत यांना का जाणीव होत नाही का ?
आपण गाड्या व्यवस्थित पार कराव्यात लाईनशीर जेणेकरून दुसऱ्यांना नाक त्रास होईल अशा पद्धतीने लोक सध्या स्थितीत वागत असलेले दिसून येत आहेत तसेच भारतीय स्टेट बँक रसायनी शाखा यांचा वॉल कंपाऊंड कुठेतरी तुटलेला कुठेतरी पडलेला दिसून दिसून येत आहे गुराढोरांचा म सरांचा वावर या बँकेच्या आवारात होताना दिसत आहे यावरून बँक व्यवस्थापन यांचा कारभार ढसाळ आहे या या दृश्यावरून बघायला मिळत आहे