प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड शहर रावेत डॉ. अमरनाथ वाघमोडे यांची वरिष्ठ पोलीस निरिक्षक म्हणून रावेत पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाली आहे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकारी पदावर त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
डॉ. अमरनाथ वाघमोडे वरिष्ठ अधिकारी रावेत पोलीस ठाणे, यांना पुढील जबाबदारी साठी शुभेच्छा देताना दिपक चौगुले अध्यक्ष कामगार सेल देहुरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मा.अजितदादा गट, धनराज शिंदे माजी अध्यक्ष देहुरोड शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,मा.शरदचंद्र पवार साहेब गट,
बाबु नायडू अध्यक्ष मागास वर्गीय सेल पिंपरी चिंचवड काॅंग्रेस आय.कमिटी, आणि ब प्रभाग येथील नागरिक, कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.