प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड दि१०.अजितदादा गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष यांणा महापालिकेतील कामगारांना पुन्हा सेवेत रुजू करावे असे निवेदन सादर......
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधे कंञाटी कामगार राकेश हरदेवा वाल्मिकी, श्रीमती: मुर्ती सुरेश वाल्मिकी सेवेत कार्यरत २००३ते०७ होते त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा आणि पुन्हा सेवेत रुजू करण्यात यावे यासाठी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर यांणा कामगारांच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यावेळी अध्यक्ष:कामगार सेल दिपक चौगुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजितदादा गट) महिला अध्यक्षा: सोनी राजेश रामनामी पीपल्स रिपब्लिकन पार्टी उपस्थित होते.