प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
ग्रामपंचायत अतिग्रे यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अतिग्रे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड यांच्या हस्ते करण्यात आले व संविधान वाचन व प्रतिज्ञा ग्रामविकास अधिकारी माननीय श्री अशोक मुसळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत उपसरपंच सौ छाया पाटील, सदस्य श्री भगवान पाटील, बाबासाहेब पाटील, सदस्या सौ कलावती गुरव ,सौ दिपाली पाटील, सौ कल्पना पाटील, श्रीमती अक्काताई शिंदे ,तंटामुक्त अध्यक्ष श्री दीपक पाटील ,पत्रकार श्री भरत शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते उत्तम पाटील ,प्रदीप पांडुरंग पाटील ,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते