प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
इचलकरंजी तालुका हातकणंगले येथे संविधान दिनानिमित्त इचलकरंजी येथे असणारे आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी आमदार माननीय श्री राजीव आवळे साहेब यांनी व समस्त बहुजन सामाजिक संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून संविधान वाचन करून संविधान प्रार्थना करण्यात आली .
यावेळी उपस्थित माजी आमदार माननीय श्री राजीव आवळे साहेब ,आयुब बागवान ,बादल हेगडे, निवास गागडे ,राजू हूंडुरे, प्रकाश बनपतरे, प्रकाश केंगार ,हुसेन मुजावर ,बाबुराव जाधव, नागेश शेजाळे , माननीय श्री अब्राहम आवळे ,व समस्त बहुजन सामाजिक संघटनेचे सर्व सदस्य व महिलावर्ग मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते संघटनेच्या वतीने सर्व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना गोडधोड देऊन संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला