प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले
लेखणी तर हातात होती,पण भारतीय राज्यघटनेची क्षमता फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात होती .हे ब्रीदवाक्य घेऊन हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने आज सायंकाळी पाच वाजता संविधान दिनानिमित्त भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे,
या संविधान सन्मान मिरवणुकीमध्ये सर्व समाजाने आसपास गावातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयुक्त बौद्ध समाजाकडून करण्यात आले आहे.
Tags
हेरले