काल भोसरीत दोन झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहू लागले



 प्रेस मीडिया लाईव्ह : 

अमर धांडे : 

भोसरी : काल भोसरीत दोन  झालेल्या मुसळधार  पावसामुळे  जनजीवन विस्कळित झाले,  तर ओढे नाले भरून वाहू  लागले आहेत ,  एमआयडीसी मधील रस्त्यांची झालेली दुरवस्था मुळे लोकांना गुडघाभर पाण्यातून जावे लागले , त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे  भोसरी MIDC तील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती  करावी अशी जोरदार  मागणी  नागरिकांतून आहे . 

  रस्त्यावरील  खड्यांमुळे पाणी साचत आहे त्यामुळे डेंग्यू सारख्या आजारांचां धोका निर्माण होण्याची शक्यता आहे  या बाबत महानगरपालिकेने तातडीने लक्ष्य द्यावे व जनतेला त्रासातून मुक्त करावे. 

Post a Comment

Previous Post Next Post