प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : यासर भैय्या हेरले कडे येत असताना सांगली - शिरोली फाटा येथे त्यांना जोडपे गाठ पडले त्यात एक साईड ला घोड व एक साईडला महिला जू धरून चालत असताना दिसले हे पाहतच सगळ्याच्या मदतीला धावून जाणारे भैय्या यांना ते वाईट वाटले म्हणुन त्यांनी आपली गाडी साईटला ओढून त्याची विचारपूस केली असता असे आढळून आले की ते पंढरपूर साईट चे असून आपले पोट भरण्यासाठी गावोगाव फिरतात काल रात्री अज्ञातानी ग्रुप ने येवून त्याच्यावर दांडगावा करून त्यांच एक घोडा व त्याच्यापाशी असलेली रक्कम मोबाईल सर्व काढून घेतले व त्यांना हाकलून लावले.
हे ऐकताच भैय्या खूप वाईट वाटले म्हणुन त्यांनी आधी त्यांना आपल्या गावात हेरले मध्ये आणले व त्यांना पोटभर नाष्टाची सोय केली त्यांनी आपल्या गावात आसपास घोड्याची चौकशी करून बघितली त्यांना काय घोड मिळाल नाही मग त्यांनी त्यांच्यात व शाहबाज भैय्या च्यात असलेले बिन दाद पिल्लू स्वतः टेम्पो भाडे घालून पिल्लू आणले व एक रुपया न घेता त्यांना ते जुपुन दिले ते जोडपे त्याच्या पाया पडू उपकार झाले म्हणु लागले असे आपल्या परम मित्र यासिर भैय्याच्या व शाहबाज भैय्याच्या कार्याला सलाम सलाम सलाम....
Tags
कोल्हापूर