प्रेस मीडिया लाईव्ह :
मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर (शिंदे)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र होऊ दे चर्चा या अभियान चालू आहे याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात मिरज शहरात सुरवात सांगली सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मा.नितीनजी बानगुडे पाटील साहेब आणि सांगली जिल्हाप्रमुख मा.संजय (बापू) विभुते व मा.अभिजीत (दादा)पाटील हे दोन्ही जिल्हाप्रमुखकाच्या सूचनेने सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये देखील हे अभियान राबविण्यात येत आहे आज पाच दिवस आहे मिरज तालुक्यामधील ग्रामीण भागातील जवळपास चाळीसगाव पूर्ण झालेले आहेत आणि चाळीसगाव मधील जे ग्रामीण ची गाव आहेत ते शिवसेना तालुका प्रमुख संजय कांटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत त्यासाठी उपजिल्हाप्रमुख मा.महादेव मगदूम विधानसभा क्षेत्र प्रमुख मा.तानाजी (दादा) सातपुते,होऊ दे चर्चा मिरज शहरामध्ये आज पासून सुरुवात केलेली आहे आज दर्गा चौक मैदान दत्त चौक महाराणा प्रताप चौक शास्त्री चौक पाच ठिकाणी सभेचे रूपांतर होऊ दे चर्चा कॉर्नर सभा जनतेच्या समोर जाऊन अभियान तून ठिकठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यात येथे आहे आणि उद्या देखील असेच मिरज शहरामध्ये ठिक ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे त्यानंतर अजून देखील जे राहिलेले गाव आहेत ते आपण पूर्ण करणार आहोत आणि 2014 पासून आज पर्यंत भारतीय जनता पार्टीने दिलेली खोटी आश्वासन आणि ती पूर्ण केली नाहीत त्याचा भांडाफोड करायचं काम शिवसेनेच्या वतीने होत आहे आणि करत राहणार या वेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी आणि शिवसैनिक व नागरीक
मिरज विधानसभा मतदारसंघाचे तानाजी सातपुते, उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम,मिरज तालुका संजय काटे मिरज शहर चंद्रकांत मैंगुरे,मिरज शहर केदार गुरव, उपजिल्हा संघटक बाळासाहेब बरगाले, नंदकुमार गोंड,मिरज शहर संघटक विवेक (पप्पू) शिंदे, अतुल रसाळ, महादेव हुलवान, उपशहरप्रमुख पांडुरंग लोहार गजानन लोहार उपशहरप्रमुख समीर देशपांडे,दिलीप नाईक, शिवसेना महिला पदाधिकारी मिरज शहर प्रमुख शाकीर जमादार, उपजिल्हा प्रमुख सरोजिनी माळी, वैशाली पोतदारा, मीनाक्षी पाटील,