प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पोलिसदल ,प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि कोल्हापुर प्रेस क्लब यांच्या संयुक्त माध्यमातून पत्रकार बंधु-भगिनींना पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,प्रादेशिक परिवहनचे मा.दिपक पाटील तसेच वहातुक शाखेचे श्री.नंदकुमार मोरे आणि कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री.शितल धनवडे यांच्या उपस्थितीत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
शेवटी कार्याध्यक्ष श्री.दिलीप भिसे यांनी आभार मानले.यानंतर वरील मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रमुख मार्गावरुन जनजागृती फेरी काढ़ण्यात आली .या फेरीत पोलिस कर्मचारी,अग्निशामक दल आणि प्रिंट मिडीया ,इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे पत्रकार बंधु-भगिनी आणि कोल्हापूर प्रेस क्लबचे संचालक उपस्थितीत होते.