कु. अजिंक्य रत्नदीप शेटे याची नवोदय विद्यालय साठी निवड.

 

           


प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी :  संभाजी चौगुले : 

 हेरले (तालुका हातकणंगले) येथील  कु. अजिंक्य रत्नदीप शेटे   याची सन २०२३-२४ करिता नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे.   कु अजिंक्य याची नवोदय विद्यालयात निवड झाल्याने या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .

या निवडीबद्दल कु अजिंक्य शेटे  त्याचे मार्गदर्शक तथा शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक,  यांचे मार्गदर्शन लाभले. व आई वडील, यांचे प्रोत्साहन मिळाले.यावेळी हेरले ग्रामपंचायत सरपंच राहुल शेटे, सचिन शेटे, विद्यानंद पाटील, सचिन डोरले, विनय पाटील, अभिजीत पाटील, किरण चौगुले, संदीप सुरवशी, सुरेश हराळे, सुभाष मिरजे,  अमोल पाटील, महेश जाधव, यांनी  अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post