अब्बास भाई शेख,व फरहत अत्तार; यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील जबाबदारी साठी शुभेच्छा
प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवर अली शेख :
देहूरोड : देहूरोड शहर भाजप अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यापासून रविंद्र उर्फ लहूमामा शेलार यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गफुर भाई शेख प्रख्यात शायर आणि जेष्ठ मुस्लिम नेते यांनी आपल्या शायेरीतून लहूमामा शेलार एक मन मिळाउ चेहरा आणि सर्वांना सोबत घेऊन समाजात काम करणारा वेक्तिमहत्व अशी ख्याती असणारे नवनिर्वाचित भाजप अध्यक्ष यांचा उल्लेख केला तर रविंद्र उर्फ लहूमामा शेलार यांनी मुस्लिम समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचू व त्यांच्या समस्या सोडूउ सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालण्याचा निराधार व्यक्त केला
लहूमामा शेलार यांचा भाजप देहूरोड शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व त्यांना पुष्पगुच्छ देउन पुडच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयावर अब्बास भाई शेख उपाध्यक्ष नवभारत शिव वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य, गफुर् भाई शेख ज्येष्ठ मुस्लिम नेते, व फरहत अत्तार सामाजिक कार्यकर्ते, मोहम्मद सय्यद, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.