प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
देहूरोड दि.२ ऑक्ट. शहरातील ऐतेहसिक सुभाष चौक देहूरोड येथे महात्मा गांधी यांच्या विचारांना उजाळा देते जयंती साजरी करण्यात आली महात्मा गांधींनी अहिंसा , सविनय या मार्गाने अनेक सत्याग्रह करुन इंग्रजांना नामोहरम केले. त्यांच्या विचारांची प्रेरणा जगातील अनेक पारतंत्र्यातील देशांनी घेऊन इंग्रजांच्या वसाहत वादा विरुध्द लढा दिला.
या महान मानवास त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी उपस्थिती तालुका अध्यक्ष राजेश वाघोले , अल्पसंख्यांक मावळ तालुका अध्यक्ष गफूरभाई शेख,तालुका उपाध्यक्ष रईस शेख, किसान सेल अध्यक्ष संभाजी पिंजन, अल्पसंख्याक अध्यक्ष मेहबूब गोलंदाज,शहर उपाध्यक्ष असिफ सय्यद, उपाध्यक्ष निलेश बोडके, अनु अनपे, राहुल सातरे, आदी उपस्थिती होते!