प्रेस मीडिया लाईव्ह :
भोसरी प्रतिनिधी : अमर धांडे :
भोसरी : सकल मराठा समाज भोसरीच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी भोसरी येथे एकदिवसीय उपोषण मध्ये सक्रिय सहभाग घेतला.यावेळी मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अविनाश फुगे, कालिदास फुगे, कैलास लांडगे, महेंद्र दौंडकर, राहुल गवळी, मा.आमदार विलासराव लांडे पाटील, जालिंदर बाप्पू शिंदे, प्रविण माझिंरे, सागर काकडे प्रदीप हिवरखेडे व प्रेस मीडिया न्यूज चे पत्रकार अमर धांडे समस्त ग्रामस्थ भोसरी. उपस्थित होते
Tags
भोसरी