प्रेस मीडिया लाईव्ह :
मागील अनेक महिन्यांपासून पासूण नवरा आणि बायको दोघांच्या परिवारात मोठया प्रमाणात वाद निर्माण झाला होता त्यामुळे त्यांचे संसार उधवसत होणयाची वेळ आली होती दोन्ही परिवार एक मेकास तलाक देण्यास तयार झाले होते, त्या मुळे दोन मुलांचा भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता
सदरचे प्रकरण सुमय्या अली संस्थापक अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांच्या पर्यंत पहोचल्या बरोबर नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या टीमने तातडीने दोन्ही परीवाराशी संपर्क साधूण त्यांना आपल्या ऑफिसवर बोलाऊन व मध्यस्थी करूण दोन्ही परिवारांचे एमेका विरुद्ध झालेले गैरसमज दूर करून दोन्ही परिवारणा एक करून एक केले . नवरा बायकोंनी चांगल्या प्रकारे आपले जीवन जगावे अशी समज सुमय्याअली यांनी देऊन नवरीला आपल्या सासरवाडीत पाठविण्यात यश मिळेविले बायकोचा परिवार अकोलेचा तर नवऱ्याचा परीवार बालापूर आहे , दोन्ही परिवारातील वाद मिठवून त्यांना एकत्र केल्यामुळे सुमय्या अली संस्थापक अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन व सर्व टीमचे आभार मानले.