प्रेस मीडिया लाईव्ह :
स्थानिक कार्यक्रम .....
शुक्रवार दि. २२ सप्टेंबर २०२३
वेळ – दु. ३.०० वाजता (दिवस पहिला)
कार्यक्रम - पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट
स्थळ - पुणे गोल्फ क्लब, येरवडा
वेळ – साय. ४.३० वाजता
कार्यक्रम – ३५व्या पुणे फेस्टिवल उद्घाटन सोहळा
स्थळ – श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे
हस्ते - ना. गिरीश महाजन
(पर्यटनमंत्री, महाराष्ट्र राज्य)
अध्यक्ष - ना. उदय सामंत
(उद्योगमंत्री)
प्रमुख पाहुणे - ना. चंद्रकांत पाटील
(उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री, पुणे जिल्हा)
विशेष निमंत्रित - नाना भाऊ पटोले
(अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)
रजनी पाटील
(खासदार)
श्रीरंग बारणे
(खासदार)
राधिका रस्तोगी
(प्रधान सचिव, महाराष्ट्र पर्यटन विभाग)
जीवन गौरव पुरस्कार - पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती
(ज्येष्ठ अस्थीरोगतज्ञ)
पुणे फेस्टिव्हल अवार्ड – संजय घोडावत
(संस्थापक आणि अध्यक्ष, संजय घोडावत ग्रुप)
सूत्रसंचाल - मंजिरी धामणकर (मराठी) आणि दूरिया शिपचांडलर (इंग्रेजी)
वेळ – रात्री ९.०० वाजता
कार्यक्रम - ऑल इंडिया मुशायरा
स्थळ - श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे
सहभाग : डॉ. मंजर भोपाली (भोपाळ), डॉ. लता हया (मुंबई), अंजुम बाराबंकवी (लखनौ), अबरार काशिफ (अकोला), सरदार सलीम (हैदराबाद), सागर त्रिपाठी (वाराणसी), डॉ. कासिम इमाम (मुंबई), फरहान दिल (मालेगाव) अब्दुल हमीद हुनर आणि शाहनवाज काजी सईल
कवी सूत्रसंचाल - इमाम कासीम (मुंबई)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - इक्बाल अन्सारी (पुणे)
संयोजक – डॉ. पी.ए. इनामदार
(कुलपती, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, पुणे)
अबेदा इनामदार
(अध्यक्ष, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे)
संयोजक – पुणे फेस्टिव्हल
प्रवीण प्र. वाळिंबे
माध्यम समन्वयक
९८२२४५४२३४
७३८७००२०९७