प्रेस मीडिया लाईव्ह :
स्थानिक कार्यक्रम
शनिवार दि. २३ सप्टेंबर २०२३
वेळ – सकाळी ६.३० वाजता
कार्यक्रम - पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट
स्थळ - गोल्फ क्लब, येरवडा
वेळ – सकाळी १०.०० वाजता
कार्यक्रम – पुणे फेस्टिव्हल मल्लखांब स्पर्धा (दिवस पहिला)
स्थळ – महाराष्ट्र मंडळ, टिळक रस्ता, पुणे
वेळ – सकाळी १०.०० वाजता
कार्यक्रम : पुणे फेस्टिव्हल बॉक्सिंग स्पर्धा (दिवस पहिला)
स्थळ - जनरल वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे
वेळ – सकाळी ११.०० वाजता
कार्यक्रम : पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सव उद्घाटन सोहळा
हस्ते – खा. हेमा मालिनी (अभिनेत्री)
स्थळ - बालगंधर्व कलादालन, पुणे
वेळ – सकाळी ११.०० वाजता
कार्यक्रम : पुणे फेस्टिव्हल महिलांचा पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शन उद्घाटन (दिवस पहिला)
स्थळ - बालगंधर्व कलादालन, पुणे
वेळ – दु. १२.०० वाजता
कार्यक्रम - पुणे फेस्टिव्हल – कथक नृत्य कार्यक्रम
सादरकर्ते – व्ही. अनुराधा सिंह (प्रख्यात कथक नृत्यांगना,भोपाळ)
निलांगिनी कलंत्रे (प्रख्यात कथक नृत्यांगना, जबलपूर)
स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
वेळ – सायं. ०५.०० वाजता
कार्यक्रम - पुणे फेस्टिव्हल ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनू’ कार्यक्रम
उद्घाटक - नुपूर दैठणकर( ज्येष्ठ नृत्यांगना)
स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
संयोजक - रवींद्र दुर्वे
वेळ – सायं. ०७.३० वाजता
कार्यक्रम - पुणे फेस्टिव्हल - ‘गंगा’ बॅले
सादरकर्ते – खा. हेमा मालिनी (अभिनेत्री व नृत्यांगना)
स्थळ - गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे
संयोजक – पुणे फेस्टिव्हल
------------------------------
पुणे फेस्टिवल २०२३
'अखिल भारतीय मुशायरा'
२२ सप्टेंबर २०२३, पुणे.
आदरणीय श्री सुरेशजी कलमाडी (माजी खासदार) यांच्या मार्गदर्शनाखाली‘पुणे फेस्टिव्हल’ सातत्याने विकसित होत असून त्याला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘’पुणे फेस्टिवल" हा एक चैतन्यशील सांस्कृतिक उत्सव आहे जो राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. डॉ.पी. ए. इनामदार(कुलपती, डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) आणि श्रीमती आबेदा पी. ए. इनामदार (अध्यक्ष, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) हे अखिल भारतीय मुशायराचे आयोजन करत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदा ही आदरणीय श्री सुरेशजी कलमाडी (माजी खासदार), डॉ. पी.ए. इनामदार (कुलपती, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) आणि श्रीमती आबेदा पी. ए. इनामदार(अध्यक्ष,डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) यांच्या वतीने शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८:३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे येथे अखिल भारतीय मुशायरा आयोजित करण्यात येणार आहे.
या मुशायरात सहभागी होण्यासाठी देशातील नामवंत शायरांना जसे की - डॉ. मंजर भोपाली (भोपाळ), डॉ. लता हया (मुंबई), अंजुम बाराबंकवी (लखनौ), अबरार काशिफ (अकोला), सरदार सलीम (हैदराबाद), सागर त्रिपाठी (वाराणसी), डॉ. कासिम इमाम (मुंबई) फरहान दिल (मालेगाव) अब्दुल हमीद हुनर आणि शाहनवाज काजी सईल इत्यादिंना आमंत्रित करण्यात आले आहे.
या भव्य कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे.