पिंपरी येथील वृद्ध, निराधार व मतिमंद मुलांना दगडूशेठ गणपतीचे. VIP दर्शन घडवण्यात आले
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड आज २७ सप्टेंबर २३, बघतोय रिक्षावाला संघटना पिंपरी चिंचवड विभागाद्वारे,सावली आश्रम, पिंपरी येथील वृद्ध, निराधार व मतिमंद मुलांना दगडूशेठ हलवाई गणपतीचे. VIP दर्शन घडवण्यात आले.
डॉ. केशव नाना क्षीरसागर. अध्यक्ष : महाराष्ट्र कामगार सभा/ बघतोय रिक्षावाला. यांची संकल्पनातून अति सुंदर उपक्रम राबविले जात आहे म्हणून नागरिकांमध्ये कौतुक होत आहे, उपक्रमाचे नियोजन संतोष उबाळे,कमलेश गवळी, सचिन भोसले, महेश लंकेश्वर, विकास वाघमारे, अलीम तांबोळी व इतर रिक्षाचालकांनी केले होते.
Tags
पिंपरी चिंचवड