प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथील लोकनियुक्त सरपंच माननीय सुशांत वड्ड व छत्रपती राजश्री शाहू फाउंडेशन यांच्यामार्फत अतिग्रे गावातील महिला 11 मारुती दर्शन साठी रवना .
लोकनियुक्त सरपंच यांनी यावेळी बोलताना सांगितले की ही महिलांसाठी पहिली फेरी आहे यामध्ये अतिग्रे गावातील 200 महिला या अकरा मारुती दर्शनासाठी लाभ घेतील व राहिलेली उर्वरित महिला शनिवारी दिनांक 16.9.2023 रोजी अकरा मारुती दर्शनाचा लाभ घेतील राजश्री शाहू फाउंडेशन हे एक सामाजिक व अतिग्रे गावातील नागरिकांचे अडचणीत मदत करणारे फाउंडेशन आहे यांच्या माध्यमातून असेच व इथून पुढे कार्य होत राहणार आहे असा उल्लेख सरपंच यांनी केला यावेळी उपस्थित सरपंच व राजश्री शाहू फाउंडेशन सर्व कार्यकर्ते उपस्थित होते