प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे :
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे जवळपास 21 तरुण मंडळांनी गणेश मूर्तीचे प्रतिष्ठापना केली गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात सर्व तरुण मंडळी यांनी वाजत गाजत केले .
त्यामध्ये अण्णा ग्रुप ,साई कॉलनी मित्र मंडळ ,अष्टविनायक मित्र मंडळ माळभाग, सिद्धिविनायक मंडळ ,शिवतेज ग्रुप ,संत रोहिदास तरुण मंडळ ,संयुक्त एकता ग्रुप ,मार्शल ग्रुप ,शाहू तरुण मंडळ, शिवशाही तरुण मंडळ, ओम ग्रुप ,शिवप्रेमी तरुण मंडळ ,वरद विनायक तरुण मंडळ ,छावा ग्रुप, बिनधास्त तरुण मंडळ, छ. संभाजी राजे युवा प्रतिष्ठान,गणेश तरुण मंडळ, जय हनुमान कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ गावभाग, राजे शिवाजी तरुण मंडळ, नवदीप कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, या सर्व मंडळाने गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात केले