प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
पट्टणकोडोली तालुका हातकणले येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सहा व सात या दोन दिवसांमध्ये संत रविदास समाज पट्टणकोडोली येथे असणारे राधाकृष्ण मंदिर येथे जन्माष्टमी महाप्रसाद मिरवणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .
महाप्रसादाचा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी लाभ घेतला व सायंकाळी पालखी सोहळा मोठे उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित अध्यक्ष मनोज हराळे उपाध्यक्ष विनोद पवार ,रवींद्र जाधव ,शशिकांत जाधव ,अमोल जाधव, विकी पवार, ऋषिकेश भोसले, पंकज भोसले, निखिल जाधव ,सौरभ हराळे, अविनाश जाधव ,जालिंदर जाधव ,उत्तम जाधव ,वल्लभ भोसले, सुशांत रोकडे, व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते