रुकडी येथील खासदार दहीहंडीचा मान नृसिंह गोविंद पथक कुटवाड यांनी पटकावला

 रुकडी  (ता. हातकणंगले) येथील पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच सर्वात मोठी 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे : 

खासदार दहीहंडी सोहळा मोठ्या अलोट जनसागरात व जल्लोशात मराठी शाळा पटांगण रूकडी येथे पार पडला.यावेळी अजिंक्यतारा गोविंद पथक शिरोळ, गोडी विहीर गोविंद पथक शिरोळ, नरसिंह गोविंद पथक कुटवाड, या संघांनी सहभाग नोंदवला होता. यामधे नरसिंह गोविंद पथक कुटवाड, यांनी उत्कृष्ट चढाई करत सातव्या थरावर  (एक लाख अकरा हजार एकशे एक) १,११,१११/ रू.प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.


 यावेळी रुकडी व परिसरातील महिलांची अलोट गर्दी व उत्साह दिसून येत होता. यावेळी खासदार धैर्यशील माने ,व निवेदिता माने( वहिनी साहेब) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी सत्वशील माने,सौ.वेदांतिका माने, रवींद्र माने, अमरसिंह माने,अविनाश बनगे, विकासराव माने, झाकिरहुसेन भालदार,राहुल सावंत,प्रवीण पुजारी,राकेश खोंद्रे,निशिकांत पाटील,महेश मेटे ,विनायक भोसले, माजी उपसरपंच शितल खोत ,शमुवेल लोखंडे, सत्यजित इंगळे ,अनिल बागडी पाटील ,कुंदन आवळे ,विष्णू इंगळे, साहिल कलावंत ,ऋतुराज माने, सादिक मुल्ला ,नदीम मुजावर ,विनोद पाटील ,तसेच रूकडी पंचक्रोशीतील सर्व आजी- माजी सरपंच,उपसरपंच,व सदस्य,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिग्रे प्रतिनिधी भरत शिंदे

Post a Comment

Previous Post Next Post