प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-जिल्हाभर सुरु असलेल्या कॉग्रेसच्या जनसंवाद यात्रा शहरात काढ़ण्यात येणार आहे जिल्हाअध्यक्ष आ.सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद यात्रा सुरु करण्यात आली आहे .प्रथम चंदगड ,आजरा ,राधानगरी, आदी तालुक्यातुन यात्रा काढ़ून आता कोल्हापूर शहरात काढ़ण्यात येणार आहे. शेवटी पन्हाळा आणि शाहुवाडी येथे काढ़ण्यात येणार आहे.आज दुपारी आपटेनगर येथुन सुरु होऊन शहरातील मुख्य मार्गावरुन जाऊन शेवटी दसरा चौक येथे या यात्रेचा शेवट होऊन सायं.6 वा.जाहीर सभेने समाप्त होणार आहे.तरी या जन संवाद यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Tags
कोल्हापूर