प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-जालना येथे झालेल्या लाठी हल्याच्या पाश्वभुमीवर आणि येणारा गणेशोत्सव कोल्हापूरपुरात खबरदारी म्हणून लक्ष्मीपुरी पोलिसांनी रविवारी संध्याकाळी लक्ष्मीपुरीसह विवीध भागात संचलन केले.
यात पोलिस अधिकारीसह पोलिस कर्मचारी यांनी भाग घेतला.हे संचलन लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन पासून बिंदु चौक,शिवाजी पुतळा,अकबर मोहल्लासह सीपीआर चौक ,दसरा चौक या मार्गावर पोलिसांनी संचलन केले.लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी वर्ग आणि पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
Tags
कोल्हापूर