छत्रपती राजश्री शाहू फाउंडेशन अतिग्रे यांचेमार्फत महिलांसाठी 11 मारुती दर्शन




प्रेस मीडिया लाईव्ह : 

अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे

  अतिग्रे तालुका हातकलंगले येथे छत्रपती राजश्री शाहू फाउंडेशन यांचे मार्फत अतिग्रे गावातील खास महिलांसाठी 11 मारुती दर्शन दिनांक 12 9 2023 रोजी आयोजित केले आहे स्थळ हनुमान मंदिर चौक अतिग्रे येथून प्रति महिला प्रवासी येणारा खर्च 280 रुपये इतका असून यातील प्रति महिलांना शंभर रुपये प्रवास खर्च लागू होईल व 180 रुपये खर्च राजश्री शाहू फाउंडेशन अतिग्रे यांच्यामार्फत खर्च देण्यात येईल

अकरा मारुती दर्शनासाठी येणाऱ्या महिलांसाठी संपर्क श्री विनायक पाटील ,प्रकाश मुसळे ,संदीप सूर्यवंशी ,नितीन चौगुले ,अजित पाटील ,राजवर्धन पाटील ,संतोष सुतार ,राम पाटील ,सुजित पाटील ,यांच्याकडे नावे नोंद करण्याचे आहे

    

Post a Comment

Previous Post Next Post