प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वरेर्डी गुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये दहिवली गावातील मरीआई मंदिर परिसरात चार लाखाचे नवीन रस्त्याचे भुमिपूजन माजी सभापती श्री अमर मिसाळ यांच्या हस्ते सपन्न झाला
त्यावेळी उपस्थित ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आदेश धुळे यशवंत भवारे सदस्य विष्णू वाघमारे सौ.भुमिका भोईर योगेश भोईर भवारे गुरुजी कैलास विरले दत्ता भवारे जनार्दन निरंगुडा जनार्दन तरे नरहरी राणे प्रविण भोईर ज्ञानेश्वर जामधरे गणपत गायकवाड बंधु गायकवाड सोनल गायकवाड पाडुरंग गायकवाड भगवान गायकवाड चंद्रकांत गायकवाड सचिन गायकवाड संतोष घाटे संतोष गवळी विनोद माळी जितू भवारे दिपक गायकवाड यांच्या सह दहिवली ग्रुप ग्रामपंचायत द्ददितील ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते