मुस्लिम सुन्नत जमात व मदरसा आयेशा मस्जिद ट्रस्टच्या वतीने मोफत मतदान ओळखपत्र व इतर ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले



प्रेस मीडिया लाईव्ह : 

युसुफ तासगावे : 

इचलकरंजी :  सांगली नाका  येथील  मुस्लिम सुन्नत जमात व मदरसा आयेशा मस्जिद   ट्रस्टच्या वतीने मोफत मतदान ओळखपत्र (वोटर आयडी) नवीन नोंदणी व दुरुस्ती, आयुष्मान भारत आरोग्य कार्ड, ई-श्रम नोंदणी कॅम्प, सुडकुड पाणी योजनाच्या सह्या शुक्रवार दिनांक 15/9/ 2023 ते रविवार 17/9/2023 आयोजित केला आहे.



 सदर कार्यक्रमाचे उद्घाटन  मा. श्री.नितीन अशोकराव जांभळे (अध्यक्ष ) इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या हस्ते करण्यात आले. 

 सदर कार्यक्रमाप्रसंगी मा.श्री. राहुल खंजिरे , मा.श्री.लतीफ गैबान,मा.श्री. रणजीत जाधव ,मा.श्री. कैश बागवान,मा.श्री. युसुफ तासगावे,मा.श्री. अन्वर मोमीन,मा.श्री अभिजीत पटवा ,मा.श्री भारत बोगार्डे, मा.श्री डॉ बोरगावे, मा.श्री इम्रान तासगावे सर* आदि मान्यवर उपस्थित होते.

  या वेळी मस्जिद ट्रस्टी हाजी वाजिद तासगावे, गौस अत्तार, साधुले सर, आफताब मोमीन आदि कमिटी सदस्यांनी सदर कॅम्पचे आयोजन व नियोजन केले आहे तसेच भागातील सर्व ज्येष्ठ व्यक्ती, महिला, विद्यार्थी यांची कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद व उपस्थिती होते.

Post a Comment

Previous Post Next Post