प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथील वंदना पांडुरंग भंडारे या कलाकार असून त्यांनी अनेक मालिका व शॉर्ट फिल्म मराठी पिक्चर वेब सिरीज इत्यादी मधून कामे केली आहेत.
यावर्षीही त्रिमूर्ती गणेश मंडळ कोल्हापूर येथे त्यांनी अडगळीतील देव या सध्या स्थितीवर भाष्य करणारे सजीव देखाव्यात आईची भूमिका उत्तम प्रकारे साकारले. त्यांनी साकारलेल्या आई च्या भूमिका ही सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारे होते , याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक असून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच त्या पुणे येथील प्रेस मीडिया लाईव्ह या वृत्तसंस्थे च्या प्रतिनिधी म्हणून काम पाहतात.
Tags
इचलकरंजी