प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : शालेय शासकीय कॅरम स्पर्धा मनपा स्तर सन 2023 24 आयोजित स्पर्धा 14,17 व 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धा नारायणराव घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे बुधवार दिनांक 21.9.2023 रोजी महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.सोमनाथ आढावसो, इचलकरंजी महानगरपालिका अग्निशमन विभागाचे श्री सौरभ साळुंखे, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री सूर्यकांत शेटे,श्री शेखर शहा सर, श्री शंकर पोवार सर,सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे, सचिन खोंद्रे, आकाश माने,स्पर्धा विभाग प्रमुख श्री अजित शेट्टी सर,श्री संभाजी बंडगर सर,श्री अमर भिसे,गणेश बरगाले,तुषार जगताप,अमित कुंडले, यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.