प्रेस मीडिया लाईव्ह :
युसुफ तासगावे :
इचलकरंजी : जालना मराठा आरक्षणावर झालेल्या लाठीमार निषेध म्हणून बुधवारी इचलकरंजी बंदची हाक दिली असून या बंदला समसत मुस्लिम समाज कडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
आजच्या झालेल्या बैठकीत कैस बागवान अहमद मुजावर यांनी अयुबभाई गजबरवाडी युसुफ तासगांवे इमतीया मैशाळे सादिक जमादार फरीद मुजावर इम्रान हावेरी अल्ताफ शेख मौलाना जावेद समीर शेख अबु पानार इम्रान मकानदार , मेहबूब मुजावर तोफीक हिपरगी , मुस्लिम समाजाचे इचलकरंजी कोर कमिटीचे प्रमुख उपस्थिती होती
Tags
इचलकरंजी