प्रेस मीडिया लाईव्ह:
इचलकरंजी : व्यंकटराव हायस्कूल येथे जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये १४ वर्षे,' १७ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या 30 पेक्षा जास्त संघांनी सहभाग नोंदविला .
या स्पर्धेची उद्घाटन व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री .अशोक खोत सर .आंतरभारतीचे मुख्या श्री.एम.डी. पाटील सर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री .संजय शेटे, सहा. क्रिडा अधिकारी श्री संजय कांबळे, प्रा. शेखर शहा, सचिन खोंद्रे श्री. आकाश माने 'श्री .विजय गुरव सर ' सागर पाटील ,काटकर सर,शाम कांबळे, गणेश बरगाले सर, अजित शंभुशेट्टी सर, श्री कुंडले , जगताप ,अमर भिसे तसेच सर्व क्रीडा शिक्षक व पंच योगेश जाधव, गायकवाड, कृष्णा अडकिल्ला सर उपस्थित होते . सुत्रसंचलन गुरव सर तर आभार श्री सुतार सर यांनी मानले .