प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
इंचलकरंजी -बनावट कागदोपत्री सिमकार्ड मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे समजले वरून तारदाळ येथील राहुल बाबूराव माने (वय 27).याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून त्याला न्यालालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची फिर्याद दहशतवाद विरोधी पथकातील पो.ह.आनंदराव पाटील यांनी दिली आहे.अन्य संशयीताचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांचे एक पथक पंजाबला जाणार आहे.शिवाजीनगर पोलिसांनी राहुल माने याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता बनावट कागदोपत्री 126 सिमकार्ड विक्री केल्याचे दिसून आले.त्याच्याकडून 146 सिमकार्ड आढ़ळून आली.
Tags
इंचलकरंजी