नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुती सरकारचे ध्येय
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : पुढील आठवड्यापासून गणरायाचे आगमनाने होईल. हे दिवस सण उत्सवाचे व आनंदाचे जावे, यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. सामान्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच सरकारचे ध्येय आहे,इचलकरंजी दातार मळा येथील कै बाळासाहेब माने सह सोसायटी स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ* *भारतीय जनता पार्टी मा चिटणीस सौ योगिता उमाकांत दाभोळे व भाजप बुथ क्र 216 च्या कार्यकर्तेसह दातार मळा, लंगोटे मळा कै प्रमोद शेळके नगर परिसरात करण्यात आला*
*यावेळी २१६ क्रमांक बुथ महिला प्रमुख सौ मनीषा नाईक ,संजीवनी माने, श्रीकांत संकपाळ, सौ कन्याकुमारी भतगुणकी, सावित्री जाधव, मल्लय्या भतगुणकी, आनंदराव संकपाळ, सौ स्वाती* *कोल्हापुरे,सौ अलका शिखरे सौ भारती शिखरे,मधुमती तोरगुले,सौ नाईक ,सुरेखा गुळगी झाडे मावशी, राजेश्री देवरमनी, महानंदा बुक्का,ऐनापुरे भाभी, शामल मोळे, गुरुनाथ भंडे मान्यवर नागरिक भागातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रकाश चौगुले स्वस्त धान्य दुकानदार चालक श्रीमती जाधव , उपस्थित होते.
असा आहे आनंदाचा शिधा चनाडाळ १ किलो, रवा १ किलो, साखर १ किलो आणि पामतेल १ लिटर अशा चार पॅकेटचा हा आनंदाचा शिधा आहे.
मशीनवर अंगठा लावताना आपल्या पिशवीत चार पॅकेट असल्याची लाभार्थ्यांनी खात्री करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली सार्वजनिक वितरण प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना सणानिमित्त राज्य शासनाकडून 'आनंदाचा शिधा' किट वाटप होणार आहे.