प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे शाहू फाउंडेशन अतिग्रे यांच्यामार्फत घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाहू फाउंडेशन व शाहू आघाडी यांचे मार्फत गुणाानुक्रमे एक ते पाच नंबर देण्यात आले यामध्ये अतिग्रे गावातील 30 लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नारायण पाटील सर आणि बबलू गुरव सर यांनी काम पाहिले देखावे एवढे सुंदर होते की कोणाचा नंबर काढायचा हा प्रश्न परीक्षकांच्या पुढे पडला होता शेवटी परीक्षकांनी एक ते पाच हे नंबर विभागून देण्याचे जाहीर केले व त्यानुसार स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांक - ऋषिकेश नारायण पाटील व रजत बाबासाहेब शिंदे
दुसरा क्रमांक - सुनिता महादेव गुरव व शाहू प्रमोद पाटील
तिसरा क्रमांक - अथर्व महेश मुसळे व निलेश बाळासो पाटील
चौथा क्रमांक - छाया नामदेव पाटील व अनिल पांडुरंग मोरे
पाचवा क्रमांक - संदीप तानाजी पाटील व अनिकेत भिकाजी पाटील या सर्व स्पर्धकांना ट्रॉफी श्रीफळ व असणारी रक्कम देऊन त्यांचा शाहू फाउंडेशन मार्फत व शाहू आघाडी मार्फत सत्कार करण्यात आला
त्या स्पर्धेसाठी देणगी देणाऱ्या सर्वांचे आभार सरपंच सुशांत वड्ड यांनी केले यावेळी उपस्थित शाहू फाउंडेशन व शाहू आघाडी सर्व कार्यकर्ते व अण्णा ग्रुप तरुण मंडळ