ग्रामपंचायत अतिग्रे कडून गणेश भक्तांना आव्हान



प्रेस मीडिया लाईव्ह : 

अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे

  अतिग्रे तालुका हातकणंगले येथील असणारे शाहू तलाव मध्ये सर्व गणेश भक्तांना ग्रामपंचायत अतिग्रे लोकनियुक्त सरपंच श्री सुशांत वड्ड त्यांच्याकडून आदेश देण्यात येतो की तलावामध्ये स्मशान शेड लगत असणारे हत्ती कुंड( गणेश विसर्जन कुंड ) या कुंडामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आहे 

कुंडामध्ये पाण्याची खोली जवळजवळ तीस फुटापेक्षा जास्त आहे तरी सर्व गणेश भक्तांनी आपापल्या मंडळातील कार्यकर्त्यांना सूचना देऊन खबरदारी घेण्याचे आहे तसेच जबाबदारी घेऊन गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आहे तलावामध्ये कोणीही गणपती मूर्ती विसर्जन करण्यात येऊ नये अन्यथा कायदेशीर दंड आकारण्यात येईल याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घेण्याची आहे

  त्यावेळी उपस्थित सरपंच सुशांत  वड्ड, सदस्य भगवान पाटील ,माजी सरपंच प्रशांत गुरव ,माजी सदस्य धनाजी पाटील ,पत्रकार भरत शिंदे अमर पाटील ,उत्तम पाटील ,ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश गोंधळी, मोहन पाटील ,उपस्थित होते


Post a Comment

Previous Post Next Post