प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
देशाचे नेते राहुल गांधी तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माजी गृहमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जनसंवाद पदयात्रेचे अतिग्रे तालुका हातकलंगले येथे जंगी स्वागत करण्यात आले .
पदयात्रे मध्ये असणारे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माजी गृहमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार हातकणंगले विधानसभा माननीय राजू बाबा आवळे , अध्यक्ष हातकलंगले तालुका काँग्रेस कमिटी माननीय भगवानराव जाधव , हातकलंगले तालुका महिला अध्यक्ष सौ सविता पाटील, पदवीधर मतदारसंघ आमदार जयंत तासगावकर, माजी चेअरमन राजाराम कारखाना माननीय सर्जेराव माने, सरपंच संभापूर प्रकाश जिरंगे, माझी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, शिरोली माजी सरपंच शशिकांत खवरे, मेडिकल कॉलेज चेअरमन सावर्डे बबनराव पाटील, शकीला अत्तर, चंद्रकांत माने, अतुल कोळी, या सर्व मान्यवरांचे स्वागत अतिग्रे गावातील सरपंच श्री सुशांत वड्ड, उपसरपंच सौ छाया पाटील ,सदस्या कल्पना पाटील ,कलावती गुरव ,अक्काताई शिंदे, सदस्य भगवान पाटील ,बाबासो पाटील ,काँग्रेस पक्षाचे बुलंद आवाज असणारे अतिग्रे माजी सरपंच पांडुरंग पाटील ,महादेव पाटील ,महादेव चौगुले, संदीप सूर्यवंशी ,बाबासो शिंदे ,भिकाजी पाटील, माजी सरपंच श्रीधर पाटील, सारंग पाटील ,उत्तम पाटील ,प्रशांत गुरव ,तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील, विनायक पाटील ,सुशांत पाटील ,प्रदीप पाटील, व सर्व अतिग्रे ये येथील काँग्रेस प्रेमी यांचे मार्फत स्वागत करण्यात आले