प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 20 ऑगस्ट रोजी पुणे आझम कॅम्पस येथे सकाळी 11 ते तीन या वेळेत संपन्न होणार
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : प्रेस मीडिया लाईव्ह चा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 20 ऑगस्ट रोजी पुणे आझम कॅम्पस येथे सकाळी 11 ते तीन या वेळेत संपन्न होणार आहे. पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे . त्यांची नावे जाहीर करण्यात आली.
1. मा. डॉ पी ए इनामदार पुणे . राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार .
2. मा . सौ. हसीना रियाज इनामदार..
उद्योग रत्न पुरस्कार .
3. मा . हाजी . सईद बाबासाहेब सय्यद. पुणे .
समाज रत्न पुरस्कार..
4. मशकुर अहमद शेख.
समाज रत्न पुरस्कार
5. मा. मोहसीन इलाई शेख. पुणे मर्चंट नेवी ऑफिसर.
आदर्श समाज रत्न पुरस्कार.
6 .मा. सर्फराज रफीक मोमीन . पुणे
आदर्श समाज रत्न गौरव पुरस्कार.
7. मा.समीर मोहिद्दीन शेख . पुणे.
आदर्श समाज भूषण गौरव पुरस्कार.
8 . मा . मुंतखबुद्दिन उर्फ मुन्ना शेख.. पुणे .
जीवन गौरव पुरस्कार.
9. मा. इकबाल मेहमूद अन्सारी. पुणे.
जीवन गौरव पुरस्कार.
10 . मा. अबू सुफियान कुरेशी . पुणे.
आदर्श समाज रत्न गौरव पुरस्कार.
11. मा . सलमान मोहम्मद गौस सय्यद. पुणे .
युवा समाज रत्न पुरस्कार.
12 . मा . हाजी नाजिम शेख सर. पुणे .
समाज रत्न पुरस्कार.
13 . मा. फिरोज मुल्ला सर . पुणे.
आदर्श समाज रत्न पुरस्कार.
14 .मा . श्री. तुकाराम गोडसे संपादक रॉयल मीडिया न्यूज. पुणे.
आदर्श पत्रकार पुरस्कार
15 .मा. अझहर खान. संपादक पुणे सिटी. पुणे.
दर्पण पुरस्कार.
16 . मा .मजहर खान संपादक सजग नागरिक टाइम्स. पुणे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
17 . मा .मुनाफ शेख संपादक महाज टाइम्स पुणे.
दर्पण पुरस्कार.
18 . मा .शफी शेख. पत्रकार. पुणे .
आदर्श पत्रकार पुरस्कार
19 . मा .शब्बीर मुजाहि्द संपादक. हम नवा. पुणे.
आदर्श पत्रकार पुरस्कार
20 . मा. उस्मान कादरी. संपादक. मेरा भारत टाइम्स पुणे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
21 . मा .अली मीर सहाब सय्यद ,पुणे .
क्रीडा रत्न पुरस्कार.
22 . मा.मोहम्मद जावेद मौला.उर्दू पत्रकार. पुणे.
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार.
23 . मा. मोईन चौधरी. पुणे . संपादक .
आदर्श पत्रकार पुरस्कार.
24 . मा.राजेखान पटेल . पुणे .संपादक आल्फाज टाइम्स.
आदर्श पत्रकार पुरस्कार.
25 . मा.गणेश हूंबे. संपादक. रोख ठोक. पिंपरी चिंचवड.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
26 . मा. चंद्रशेखर पात्रे. देहूरोड.
आदर्श पत्रकार पुरस्कार.
27 . मा. युनूस खतीब . पत्रकार. पिंपरी चिंचवड .
आदर्श पत्रकार पुरस्कार.
28 . मा.रज्जाक साहेबलाल शेख . देहू रोड.
आदर्श पत्रकार पुरस्कार.
29 . मा . डॉ. श्री दीपक बिडकर. पुणे.
पुणे रत्न पुरस्कार.
30 . मा. राजेन्द्र कनलकर. सुरक्षा रक्षक.
उत्कृष्ट सेवा रत्न पुरस्कार.
31 . मा. ताजुद्दिन शेख. संपादक अचूक वाणी. पुणे.
आदर्श पत्रकार पुरस्कार.
32 . मा.वाजीद खान संपादक. पुणे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
33 . मा. सौ. भिडे सुनिता किशोर.
आदर्श पत्रकार पुरस्कार.
34 . कु. जेनब अन्वर अली शेख. देहूरोड.
गुणवंत विद्यार्थीनी पुरस्कार.
35 . सुनील पाटील पत्रकार ( रायगड जिल्हा ).
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार.
36 . श्री सचिन शाम अंबवने.
आदर्श शिक्षक पुरस्कार.
37 . समीर श्याम अंबवने,
आदर्श शिक्षक पुरस्कार.
38 . दिनेश रमेश महाडिक. खालापूर.
आदर्श समाज रत्न पुरस्कार.
39 . श्री. गणपत बबन म्हात्रे. रायगड जिल्हा.
उद्योग रत्न. पुरस्कार.
40 . श्री. अनंत देविदास बोरसे. ठाणे.
उत्कृष्ट साहित्य रत्न पुरस्कार.
41 . डॉ. शैलेजा करोडे , मुंबई.
ज्येष्ठ कवी रत्न पुरस्कार.
42 . मुजीब शेख संपादक. खरा दर्पण परभणी.
दर्पण पुरस्कार.
43 . शेख याहीया शेख इसाक. संपादक. नांदेड पुकार अकोला.
आदर्श पत्रकार पुरस्कार.
44 . सौ. शमीम बेगम. औरंगाबाद.
कोरोना योद्धा पुरस्कार.
45 . शेख सालम शेख अमीर औरंगाबाद.
उत्कृष्ट समाज कार्य पुरस्कार.
46 . जैनुद्दिन शेख. नांदेड.
आदर्श पत्रकार पुरस्कार.
47 . पंजाबराव वार पत्रकार. अकोला.
आदर्श पत्रकार पुरस्कार.
48 . सुमय्या अली . संस्थापक अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन अकोला.
समाज भूषण पुरस्कार.
49 . सौ. प्रमोदीनी माने. वारणा कोडोली.
आदर्श समाज रत्न पुरस्कार.
50 . डॉ. अशोक ठोमके. इचलकरंजी.
समाज रत्न प्रेरणा गौरव पुरस्कार.
51 . कुमारी. वंदना पांडुरंग भंडारी. इचलकरंजी.
यशस्वी उद्योजिका पुरस्कार.
52 . मुक्तार सय्यद. येवलवाडी
आदर्श समाज भूषण पुरस्कार .
53 . डॉ. कुमार पाटील. शिरढोण जिल्हा कोल्हापूर.
आदर्श समाज रत्न पुरस्कार.
54 . फिरोज हेरवडे , शिरोळ जिल्हा कोल्हापूर.
आदर्श समाज रत्न पुरस्कार.
55 . सर्फराज जमादार. कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर.
समाज भूषण प्रेरणा गौरव पुरस्कार.
56 . संदीप अडसूळ संपादक एस न्यूज. कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
57 . मुकुंद मिलिंद कुलकर्णी. पत्रकार लोकमत. दत्तवाड , जिल्हा कोल्हापूर.
आदर्श पत्रकार पुरस्कार.
58 . श्री डी एस शिंदे. संपादक घर प्रमुख. मिरज .
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार.
59 . दीपक नारायण ढवळे. संपादक प्रगती हिंदुस्थान.मिरज.
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार.
60 . शिवाजी विठल येडवांन . ता. निपाणी .
आदर्श पत्रकार पुरस्कार.
61 . Adv. मंमतेश रामदास आवळे. शिरोळ . जिल्हा कोल्हापूर.
युवा रत्न पुरस्कार.
62 . Adv. शिवराज एस चुडमुंगे. इचलकरंजी.
आदर्श समाज रत्न पुरस्कार.
63 . अरुण दिनकर जमादार.
आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव पुरस्कार.
64 . दाऊद बाबालाल पाटणकर. कोल्हापूर.
उद्योजक पुरस्कार.
65 . Adv.श्री. प्रशांत रामराव शिंदे. कोल्हापूर.
आदर्श समाज भूषण गौरव पुरस्कार.
66. अल्ताफ पिरजादे. पुणे.
उद्योग रत्न पुरस्कार.
67 : मुशीर खान पठाण पिंपरी चिंचवड.
आदर्श सेवा रत्न पुरस्कार
68 : शिवाजी शिंदे. परभणी :
राष्ट्रीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार.
69 : कुमारी. मोनिका सखाराम जाधव.
आदर्श समाज रत्न गौरव पुरस्कार
70 : रियाज मुल्ला संपादक पुणे माझा.
दर्पण पुरस्कार
71 : बसवराज कुंभार. संपादक स्तर न्यूज इंडिया. पुणे.
आदर्श पत्रकार पुरस्कार.
72 : दिलीप भिसे. पत्रकार. कोल्हापूर.
उत्कृष्ट शोध पत्रकारिता पुरस्कार
73 : भरत शिंदे. अतिग्रे कोल्हापूर
आदर्श पत्रकार पुरस्कार
74 : डॉ.कृष्णात सांगळे.जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी कोल्हापूर.
आदर्श समाज रत्न गौरव पुरस्कार
75.अब्दुल कय्यूम अब्दुल रशिद औरंगाबाद.
आदर्श पत्रकार पुरस्कार
76 : सौ. सविता पाटील. कागल.
आदर्श समाज रत्न गौरव पुरस्कार
77 : श्री हरी दत्तात्रय बारंगुळे, पंढरपूर.
बालगंधर्व लावणी सम्राट पुरस्कार.
78 : कु. आकांक्षा शामराव कुंभार. कुपवाड . सांगली.
उत्कृष्ट लावणी सम्राज्ञी पुरस्कार
Tags
पुणे