मुक्तार भाई सय्यद यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले

प्रेस मीडिया लाईव तर्फे पुरस्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : येथील समाजसेवक मुक्तार  भाई सय्यद  यांना आझम कैम्पस येथे  समाज भूषण पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले . मानचिन्ह तथा प्रमाणपत्र मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,कुलगुरू पी ए इनामदार  आबेदा इनामदार,रमेश दादा बागवे,डॉक्टर आरिफ मोमीन, बाळासाहेब शिवरकर,आमदार रवींद्र धंगेकर,संपादक महेबुब सर्जेखान  यांच्या हस्ते मुक्कतार  सय्यद  यांना सम्मानित करण्यात आले आहे.


कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे म्हणून मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,मा. आबेदा इनामदार, मा.रमेश दादा बागवे, मा. डॉक्टर आरिफ मोमीन, मा. बाळासाहेब शिवरकर, मा .आमदार रवींद्र धंगेकर, मा. वंदना चव्हाण, मा.मोहन दादा जोशी, मा.डॉक्टर कुरेशी, मा .महादेव बाबर, मा.चेतन तुपे, उपस्थिती होती. कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती म्हणून मा .अरविंद शिंदे, मा.संजय मोरे, मा. एडवोकेट आयुब शेख, मा.लूकमान खान,  मा.महेबूब  नदाफ , मा .अल्ताफ शेख, संपादक , मा.दीपक मानकर,मा.धीरज धाटे, मा .अविनाश बागवे,मा. मुनवर कुरेशी, मा.प्रशांत जगताप, मा.अजित दरेकर, मा.रफिक रहीम शेख, मा. नदीम मुजावर, एडवोकेट मा.मुनाफ शेख, मा.अब्दुल कय्युम रशीद, संपादक औरंगाबाद युवा,  मा.प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस समाजवादी प्रबोधन इचलकरंजी सय्यद करीम,शेख जफर आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post