प्रेस मीडिया लाईव्ह :
मुसा खलिफा :
सोलापूर : सोलापूर येथे दिनांक 22/8/2023 रोजी ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशन चा शहर व जिल्हा मेळावां संपन्न झाला , त्या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सोबत जिल्हा अध्यक्ष सलीम नदाफ,शहर अध्यक्ष हाजी अय्युब कुरेशी,अ.रजाक नाडेवाले,के बी नदाफ ,शफी इनामदार,अ.गनी पठाण,माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी, युवा नेता गुफरान अहमद अन्सारी, पंढरपूर,मगलबेळा, प्रदेश अध्यक्ष मुसा मुरशद, राज्य सचिव ईसाक खडके, राज्य उपाध्यक्ष जावेद मुल्ला मोजुद उपस्थित होत.
Tags
सोलापूर