प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
अलिबाग:-महाराष्ट्रातील 108 रुग्णवाहिका चालवणारे. चालकांनी १ सप्टेंबर पासून बेमुदत. संपावर जाणार असल्याची नोटीस. बीव्हीजी इंडिया लिमिटेड. या कंपनीत दिली होती.याबाबत महाराष्ट्रस्तरीय संघटनेने. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी. सावंत यांची भेट घेऊन. आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते. त्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने. एक सप्टेंबर पासून. सर्व चालक .पायलट संपावर जाणार असल्याने. आरोग्य खात्याचे धाबे दणाणले होते.
महाराष्ट्रात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सुविधा. 108 ही 2014 पासून सुरू आहे. राज्यभरात वाहन चालक यांच्या. अनेक मागण्या. असल्याने. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना त्यांनी सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच. १ सप्टेंबर पासून. बेमुदत संपावर ते जाणार होते. यासाठी बीव्हीजी इंडिया. कंपनीचे चेअरमन हनुमंतराव गायकवाड. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शेळके. यांच्यासोबत. मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. यावेळी महाराष्ट्राचे. युनियनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.रायगड जिल्ह्यातील चालकांनी रुग्णसेवा ही. ईश्वर सेवा मानून या संपात सहभागी होणार नसून आम्ही रुग्णसेवा करू असे पत्र रायगड संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष किशोर महाडिक, मनोज भोपी. यांनी दिले असून यावेळी रायगडच्या सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे उपस्थित होत्या.रायगड जिल्ह्यातील चालकांनी रुग्णसेवा ही. ईश्वर सेवा मानून या संपात सहभागी होणार नसून आम्ही रुग्णसेवा करू असे पत्र रायगड संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष किशोर महाडिक, मनोज भोपी यांनी दिले असून यावेळी झोनल मॅनेजर डॉ. वेदव्यास मोरे, जीवन काटकर अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक, कांचन बिडवे उपजिल्हा व्यवस्थापक, अजय जगताप हे उपस्थित होते.