प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे डॉ.पी.ए.इनामदार यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान

 राष्ट्रीय पुरस्काराचे डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते शानदार वितरण 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :अल्पसंख्य समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विद्यापीठ स्थापन करुन शैक्षणिक योगदान दिल्याबद्दल डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते, माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक,सामाजिक,सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान 'प्रेस मीडिया लाईव्ह' या वृत्त संस्थे मार्फत करण्यात आला. सन्मानचिन्ह ,मानपत्र, फुले पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाची सुरवात कुरांची तीलावतचे वाचन करून करण्यात आले.


  महाराष्ट्राच्या  सर्व जिल्ह्यातील,समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचाही सत्कार या देशपातळीवरील  कार्यक्रमात करण्यात  आला .'प्रेस मीडिया लाईव्ह' संस्थेच्या वतीने हा पुरस्कार सोहळा २० ऑगस्ट २०२३ रोजी , दुपारी १२ वाजता,आझम कॅम्पस येथे  झाला.'प्रेस मीडिया लाईव्ह' वृत्त संस्थेचे प्रमुख  मेहबूब सर्जेखान यांनी स्वागत केले





यावेळी बोलताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले,' भारत हे सर्व समावेशक राष्ट्र आहे, त्याचे स्वरूप बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. भारताच्या सर्व समावेशकता आणि सामंजस्याला संपविण्याचे कारस्थान यशस्वी होऊ देता कामा नये. ही निवडणूक लोकशाहीची शेवटची निवडणूक ठरू शकते, त्यामुळे फॅसिस्ट सरकार पुन्हा येवू देता कामा नये '.


.

'डॉ .पी ए इनामदार यांनी मौलाना आझाद यांच्या विचारांवर कार्य करून पुण्याच्या शैक्षणिक, सामाजिक विश्वात अतुलनीय योगदान आहे. अल्पसंख्य समाजाला शिक्षणाची दिशा देण्याचे कार्य त्यांनी निर्धार पूर्वक केले.ते माझ्यासाठी बंधुवत आहेत.  मुस्लिम मुलींना शिकविण्याचे त्यांचे काम इतिहासाला कलाटणी देणारे आहे ', असेही उद्गार डॉ कुमार सप्तर्षी यांनी काढले


सत्काराला उत्तर देताना डॉ पी ए इनामदार म्हणाले,' एक कर्तव्य म्हणुन आम्ही दांपत्याने योगदान दिले आहे. जातीवाद, प्रांत वाद, धर्म वाद आमच्या कॅम्पस मध्ये आम्ही मानत नाहीं. आम्ही हे योगदान देवू शकलो याचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांनी लिहिलेल्या राज्य घटनेला आहे. आपण सर्वांनी भारतीय म्हणुन कार्यरत राहिले पाहिजे '.

माजी आमदार मोहन जोशी म्हणाले,' डॉ पी ए इनामदार यांनी पुण्यात सर्व समाजाला सोबत घेवून एकात्मतेचे उदाहरण समोर ठेवले. इनामदार दांपत्याने अल्पसंख्य, बहुजन समाजाला प्रगती पथावर नेण्याचे काम केले. 





पुणे :  या वेळी पुणे येथील  सौ. हसीना इनामदार यांना उद्योग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,  हाजी  सईद  बाबासाहेब सय्यद यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,  मस्कुर अहमद शेख यांना  समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,  मोसीन इलाही शेख यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,  सरफराज रफीक मोमीन यांना  आदर्श समाज रत्न गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, समीर मोहिद्दून  शेख यांना  आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,  मुंतखबुद्दिन  उर्फ मुन्ना शेख यांना  जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , इकबाल मेहमूद अन्सारी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , अबू सूफियान कुरेशी यांना आदर्श समाज रत्न गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,  मुस्लिम बँकेचे संचालक व रिकवरी कमिटीची चेअरमन  मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद यांना विशेष सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , शब्बीर मुजाहि्द यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , हाजी नाजीम शेख यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , सलमान मोहम्मद गौस यांना युवा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , मुक्तार भाई सय्यद यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकार बसवराज कुंभार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.




अझहर खान यांना दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , मजहर खान यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , ताजुद्दिन शेख यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,  मोईद्दिन चौधरी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , रियाज मुल्ला यांना दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,  अल्ताफ पीरजादे यांना उद्योग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , मोहम्मद जावेद मौला यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , उस्मान कादरी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , मुनाफ शेख यांना दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , शफी शेख यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,  पिंपरी चिंचवड येथील चंद्रशेखर पात्रे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , फिरोज मुल्ला यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , अन्वर अली शेख यांना दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , कू. जेनब अन्वर अली शेख यांना गुणवंत विद्यार्थीनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , रज्जाज साहेबलाल शेख यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , राजेंद्र कनलकर यांना उत्कृष्ट सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , वाजीद खान यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,  डॉ. दीपक बिडकर यांना पुणे रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , अली मीर सहाब  यांना क्रिडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , रॉयल मीडिया न्यूज च संपादक  तुकाराम गोडसे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील पत्रकार  सुनील पाटील यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , दिनेश महाडिक यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , गणपत बबन म्हात्रे यांना उद्योग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,  अनंत देविदास बोरसे यांना उत्कृष्ट साहित्य रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , डॉ. शैले जा  करोडे यांना  ज्येष्ठ कवी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, समीर श्याम अंबवले यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , सचिन श्याम अंबवले यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , परभणीचे मुजीब शेख यांना दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , 

औरंगाबादचे शेख सलाम यांना आदर्श समाज सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , सौ. शमीम बेगम यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , अकोलाचे पत्रकार शेख याहिया शेख इसाक यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , सुमय्या अली यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , शेख सालम शेख अमीर यांना समाज सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , नांदेड चे पत्रकार जेनुद्दिन शेख यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , अकोलचे पंजाब राव वार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , औरंगाबादचे पत्रकार अब्दुल  कय्युम अब्दुल रशीद यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शेख जफर शेख कैसर क्राईम रिपोर्टर दैनिक भास्कर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

पश्चिम महाराष्ट्र : 

वारणा कोडोली  येथील सौ प्रमोदिनी माने यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , कागलच्या सौ. सविता पाटील यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , कोल्हापूरचे पत्रकार दिलीप भिसे यांना उत्कृष्ट शोध पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , डॉ.कृष्णात सांगळे.जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी कोल्हापूर. यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , श्री.अरुण दिनकर जमादार समाज भुषण पुरस्कार अशोक रावदेऊन गौरविण्यात आले  ,   पुण्यनगरीचे पत्रकार बाळासाहेब पाटोळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , दाऊद बाबालाल पाटणकर  यांना उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , ॲड. प्रशांत शामराव शिंदे यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वंदना पांडुरंग भंडारे यांनी यशस्वी उद्योजिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठीकणे यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , ॲड . शिवराज एस चुडमुंगे यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , अशोकराव ठोमके यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , शिरढोण येथील डॉ. कुमार पाटील यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , कुरुंदवाड येथील पत्रकार संदीप  अडसूळ यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , सर्फराज जमादार यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, मिरज येथील ज्येष्ठ संपादक डी एस शिंदे यांना बाळ शास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले , संपादक दीपक ढवळे यांना बाळ शास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवाजी येडवान यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रेस मीडिया लाईव्ह चे सह संपादक जिलानी उर्फ मुन्ना शेख यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

द्रोण कॅमेराचा वापर : 

पुरस्कार वितरण सोहळा कार्येक्रमात प्रथमच द्रोण कॅमेराचा वापर करण्यात आल्याने पुरस्कार कर्ते  त्याची चवीने चर्चा  करताना दिसून येत होते . 

विशेष योगदान : 

मुस्लिम बँकेचे संचालक व रिकवरी कमिटीची चेअरमन  मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद यांनी प्रेस मीडिया लाईव्ह साठी अथक कष्ट घेऊन कार्येक्रम यशस्वी करण्यासाठी  जीवाचे रान केले,  त्या बद्दल प्रेस मीडिया लाईव्ह त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. 

 इत्तर चे वाटप : 

पुण्यातील प्रसिद्ध अल अजीम  तर्फे   समारंभात इत्तरचे वाटप करण्यात आले.

माजी आमदार मोहन जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होतें. एड.अयुब शेख, आबेदा इनामदार, एस ए इनामदार, शाहीद इनामदार, बबलू शेख, मशकुर शेख, असिफ शेख, नदीम मुजावर, अजित दरेकर,वाहिद बियाबानी  तर प्रमुख उपस्थिती म्हणून औरंगाबाद युवा चे संपादक अब्दुल कय्युंम अब्दुल रशीद उपस्थीत होते.

हसीना इनामदार, इकबाल अन्सारी, मोहसीन शेख, हाजी सय्यद, शबीर मुजाही द, मशकुर शेख, मुन्ना शेख, नाझिम शेख, असिफ अयुब शेख, समीर शेख , तसेच राज्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. फिरोज मुल्ला यांनी सूत्र संचालन केले 



Post a Comment

Previous Post Next Post