डॉ पी ए इनामदार यांना पुरस्कार निवडीचे पत्र देताना स्विकृत नगरसेविका सौ हसीना इनामदार , मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद, व संपादक मेहबूब सर्जेखान
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : प्रेस मीडिया लाईव्हच्या तिसरा वर्धापन दीन दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी पुणे येथे संपन्न होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथील मा. पी ए इनामदार साहेब कुलपती डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी पुणे , अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मो पॉ लिटिन एज्युकेशन सोसायटी पुणे यांना प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
त्याबद्दल त्यांना निवडीचे पत्र देताना स्विकृत नगरसेविका , व समाजसेविका मा. हसीना इनामदार , मुस्लिम को ऑफ बँकेचे संचालक व व चेअरमन रिकवरी कमिटी मा मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद. व प्रेस मीडिया लाईव्ह चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान.