प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मर्चंट नेव्ही कॅप्टन मनालची मरीन अकादमी कार्यालयास प्रेस मीडिया लाईव्ह चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान , व मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम बँक व चेअरमन रिकवरी डिपार्टमेंट यांनी सदिच्छा भेट दिली.
या वेळी : मर्चंट नेव्ही चे मुख्य मोहसीन शेख यांनी स्वागत केले. त्या वेळी येथील मर्चंट नेव्ही विद्यार्थि यांचे शी चर्चा करून कामाविषयी माहिती घेतली.
Tags
पुणे